सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावातील निवृत्त पोलीस हवालदाराने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत.
सदर घटनेतील मयत पोलीस हवालदाराचा मुलगा महेश यास शेअर बाजरात गुंतवणूक करत होता व यात त्यास फार मोठा आर्थिक फटका बसल्याने संपूर्ण कुटूंब तणावाखाली वावरत होते अशी चर्चा होताना दिसून येत असली तरी आत्महत्ये मागचे खरे कारण काय हे अजून स्पष्ट झाले नाही.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…