पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील अशोका ब्रिजवेजच्या टोलनाक्यावर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन पंढरपूर बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री गावडे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते करण्यात आले.या अभियानांतगर्त वाहनचालकांची नेत्र तपासणी यावेळी अशोक ब्रिजवेज च्या माध्यमातून करण्यात आली असून यात शेकडो वाहनचालकांची नेत्रचिकित्सक डॉ.आर.एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय यादव,सहायक अभियंता सौ.ए.एच.वाडकर,वाहतूक पोलीस शाखेचा विविध अधिकारी व व्यवस्थापक उत्तम पवार,बांधकाम अभियंता प्रवीण शिंदे,धनंजय पाटील,अरुण काळे यांच्यासह अशोका ब्रिजवेजचा सर्व स्टाफ व वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी व्यवस्थापक उत्तम पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…