गुन्हे विश्व

सर्पदंशावरील उपचारास आलेल्या व्यक्तीची उपजिल्हा रुग्णालयातून मोटारसायकल गायब

पंढरपूर शहर परिसातून मोटारसायकल चोरीचे प्रकार गेल्या काही महिन्यात सातत्याने घडत असल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसापूर्वी यमाई ट्रॅकवर व्यायामासाठी आलेल्या तरुणाची मोटारसायकल सकाळच्या वर्दळीच्या वेळी चोरीस गेल्याची घटना घडली होती.आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला असून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात साप चावल्यानंतर उपचारास आलेल्या विश्वनाथ चव्हाण (रा.आष्टी ता.मोहोळ) या शेतकऱ्याची होंडा शाईन हि मोटारसायकल चोरटयांनी लंपास केली आहे.
               सदर प्रकरणी दत्ताञय विश्वनाथ चव्हाण यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या नुसार गजगा कलरची होंडा कंपनीची सी बी शाईन मोटारसायकल तिचा आर.टी.ओ.नं. MH13AY5294 असुन तिचा चेसी नं. ME4JC36CMA8153778 इंजिन नं. JC36E2227434 हि मोटारसायकल चोरीस गेली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

8 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago