ताज्याघडामोडी

पंढरपूरात क्रॉगेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व आ.प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम

पंढरपूरात क्रॉगेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व आ.प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम

पंढरपूर : अखिल भारतीय अध्यक्षा सोनियाजी गांधी व आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुका क्रॉग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश (तात्या) पाटील व शहर कॉग्रेस च्या वतीने श्री विठ्ठल मंदिरामध्ये गरूड खांबा जवळ दिर्गायुष्य लाभावे या साठी प्रार्थना करण्यात आली व नामदेव पायरी जवळ भाविकांना पेढे वाटप मा.श्री.राजेश भादुले व माजी नगरसेवक रामा भिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कुष्टरोगी वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबवले व कुष्टरोग्याना थंडी पासुन संरक्षण मिळावे या साठी उपदार शाली चे वाटप नागेश गंगीकर (कॉग्रेस,जिल्हा सरचिटणीस) यांच्या हस्ते करण्यात आले.कुष्टरोग वसाहत स्वच्छता अभियान मा.श्री.द.बडवे (अध्यक्ष, ब्राम्हण सेल सोलापूर जिल्हा कॉग्रेस (आय)) यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले. या वेळी   समाधान रोकडे, सुहास भाळवणकर, मिलींद अढवळकर, राजु उराडे, हनुमान जाधव, महंमंद (मुन्ना ) भाई इ.उपस्थित होते. स्वच्छता अभियान च्या कार्यक्रमात नगरपालिका कर्मचारी श्री.दत्तात्रय चंदनशिवे (संतपेठ विभाग सुपरवायझर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कॉग्रस चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

23 hours ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago