मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्यादेवी चौक गेट क्रमांक २२ कि.मी. ४२४/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवणार
पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
मोडनिंब-पंढरपूर या रेल्वे मार्गावर अहिल्यादेवी चौक नवीन सोलापूर रस्ता येथील रेल्वे गेट क्रमांक २२ (कि.मी.४२४/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.गेट क्रमांक २२ हे गुरुवार दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते शुक्रवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.
तरी या मार्गावरून होणारी रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून भीमा नदीवरील दगडी पुलाच्या नजीकच्या पुलाचा वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…