महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर च्यावतीने अभिवादन…..

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर च्यावतीने अभिवादन…..
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर यांच्या वतीने अभिवादन करण्यात यावेळी सोलापूर विधान परिषदचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक सुनिल सर्वगोड, बाळासाहेब थोपटे, चंद्रकांत सर्वगोड, अॅड.किर्तीपाल सर्वगाेड, रवी शेवडे, गणेश सर्वगोड, महेश सर्वगोड, प्रविण माने, सुरेश सावंत, राजेंद्र ढवळे,  उमेश सर्वगोड, बाळासाहेब साखरे, कुमार गायकवाड, शाहू सर्वगोड, बापू सर्वगोड, अविनाश आवचारे, नंदू सर्वगोड, शकील मुल्ला, राहुल सर्वगोड,  सुनिल आगावणे, इंद्रजित वाघमारे, रवी सर्वगोड, निलेश जाधव, सुरज पाटील,  आकाश बनसोडे, अमोल पाटील, दत्ता लोंढे, भूषण सर्वगोड, सुरज साखरे, आकाश सर्वगोड, कृष्णा सर्वगोड, अमित भोपळे, सीताराम वाघमारे, प्रविण चंदनशिवे आदीसह बहुसंख्य अनुयायी उपस्थित होते
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 days ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

6 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 month ago