पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार
पहा कुठल्या जिल्ह्यात कुठल्या वयोगटातील किती आहेत शिक्षक व पदवीधर मतदार
पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारांची संख्या जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे –पुणे – पुरुष 89 हजार 626, स्त्री 46 हजार 958, इतर 27 (एकूण 1 लक्ष 36 हजार 611), सातारा जिल्हा – पुरुष 39 हजार 397, स्त्री 19 हजार 673, इतर 1 (एकूण 59 हजार 71 ), सांगली – पुरुष 57 हजार 569, स्त्री 29 हजार 661, इतर 3 (एकूण 87 हजार 233), कोल्हापूर – पुरुष 62हजार 709 , स्त्री 26हजार 820, इतर 0 (एकूण 89 हजार 529) आणि सोलापूर जिल्हा – पुरुष 41हजार 70, स्त्री 11 हजार 742, इतर 1 (एकूण 53 हजार 813).
शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्या जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे- पुणे – पुरुष 15हजार 807, स्त्री 16हजार 371, इतर 23 (एकूण 32 हजार 201), सातारा जिल्हा – पुरुष 5हजार 121, स्त्री 2 हजार 589 , इतर 1 (एकूण 7 हजार 711), सांगली – पुरुष 4 हजार 826, स्त्री 1 हजार 985, इतर 1 (एकूण 6 हजार 812 ), कोल्हापूर – पुरुष 8हजार 878, स्त्री 3हजार 359, इतर 0 (एकूण 12हजार 237) आणि सोलापूर जिल्हा – पुरुष 10 हजार 561, स्त्री 3 हजार 23, इतर 0 (एकूण 13हजार 584).
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…