वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन
सरकोली ता.पंढरपूर येथील छाया मागाडे हि वृद्ध महिला कामासाठी घरातून बाहेर पडल्या खऱ्या पण स्मृतिभंशाचा त्रास असल्यामूळे त्या घरी जाण्याचा रस्ताच विसरल्या.चालत चालत त्या पंढरपुरात दाखल झाल्या.सदर वृद्धा पंढरपुरातील नवी पेठ परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडली असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी पंढरपूर नगर पालिकेचे मुख्याधिकरी अनिकेत मानोरकर व नगरसेवक डी. राज सर्वगोड यांना दिली.सदर माहिती मिळताच मुख्याधिकरी यांनी तातडीने उपाययोजना करून व्यवस्थापक संतोष कसबे यांना रुग्णवाहिका सह पाठवून दिले बेघर निवारा व्यवस्थापक मुबारक शेख व सहकाऱ्यांनी तातडीने उपजिला रुग्णालय येथे वैदिकिय तपासणी करून माऊली शहरी बेघर निवारा येथे दाखल केले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…