राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप
दीपावलीचा सण साजरा केला जात असताना समाजातील दुर्लक्षित घटकांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी आज पंढरीत राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी यांच्या वतीने येथील माउली बेघर निवास येथे आश्रितांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते फराळ वाटप तर महिलांना साडी वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी, राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्षा अनिता पवार,राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी,राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या जिल्हा संघटक राधा मलपे यांच्यासह रॅबिनहुड आर्मीचे सर्व सदस्य उपस्थित होते
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…