पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी
गतवर्षी 7 ऑगस्ट 2019 रोजीच्या काळात पंढरपूर शहर व तालुक्यासयावर्षीप्रमाणेच पुराचा प्रचंड फटका सहन करावा लागला होता.त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारने शहरातील पूरग्रस्तांना 15 हजार तरग्रामीण भागातील पूरग्रस्तांना 10 हजार रुपये प्रमाणे तात्काळ आर्थिक मदत दिली होती.याची आठवण या निवेदनाद्वारे नगरसेवक डी.राज सर्वगोडयांनी महाविकासआघाडी सरकारला करून दिली आहे.कोरोनामुळे राज्यातील सर्वसामान्य कष्टकरी जनता प्रचंड आर्थिक अडचणीत आलेली असतानाच अतिवृष्टी आणि महापुरामुळे पूरग्रस्तनागिरकांचे कंबरडे मोडले आहे.दिवाळीचा सणचार दिवसावर आलेला असतानाही शासनकडून अजूनही पुरबाधितांना मदत मिळत नाही.तरी मुख्यमंत्र्यांनीयागंभीर बाबीचीदखल घेत पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती नगरसेवक डी. राज सर्वगोड यांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…