हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन
पंढरपूर येथे हाथरस हत्याकांड प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार, कुमार भोसले, दयानंद बाबर, कैलास कांबळे, संतोष सर्वगोड, समाधान लोंखडे, सचिन भोसले,अमित कसबे, सचिन गाडे, राहुल मोरे, सचिन भोरकडे, अजिंक्य ओव्हाळ,बाळासाहेब सर्वगोड उपस्थित होते.
संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…
लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…
पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…