पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धेवाडी येथून ३५ ट्री-गार्डची चोरी

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील सिद्धेवाडी येथून ३५ ट्री-गार्डची चोरी 

मंदिर समितीच्या वतीने फिर्याद दाखल
श्री विठ्ठल मंदिरे समितीकडून पंढरपुर ते मंगळवेढा रस्त्यालगत गतवर्षी देशी चिचेंची लिंबाची,पिंपळाची, वडाची व आंब्याची झाडे गोपाळपुर,अनवली, सिध्देवाडी, या जाणारे रोडलगत लावण्यात आली होती.सदर झाडाला संरक्षण व्हावे म्हणुन लोखंडी पिंजरे (ट्री गार्ड ) लावले होते.याची देखभाल मंदिर समितीचे कर्मचारी अरुण विठ्ठल सलगर यांच्यावर सोपविण्यात आली होती.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी  05/00 वा.चे.सुमारास अरुण विठ्ठल सलगर सदरची झाडे व ट्री गार्ड बघण्याकरिता आहेत का हे बघण्यासाठी  गेले असता सचिन जाधव रा.सिद्धेवाडी यांची शेतालगत असलेल्या झाडाची व ट्री गार्ड लावलेल्या झांडापैंकी 35 झाडाचे ट्री गार्ड (पिंजरे) दिसुन आले नाहीत.सदरचे ट्री गार्ड कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री पटल्याने मंदिरे समितीच्या वतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.        
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

22 hours ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago