पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर
पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रांताधिकारी मा.सचिनजी ढोले यांच्या हस्ते झाले.यावेळी मा.बाळासाहेब कसबे,मा.जितेंद्र बनसोडे, मा.संतोष सर्वगोड,मा.समाधान लोखंडे, मा.सचिन गाडे,मा.विजय वाघमारे,मा.संघराज इंगळे मा.पोपट क्षिरसागर,मा.महादेव सोनवणे, मा.अजिंक्य ओहाळ मा.सचिन भोरकडे व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार रिपाई अध्यक्ष पंढरपूर हे होते.
तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड खालीलप्रमणे करण्यात आली.
सचिन गाडे:- पंढरपूर शहर कार्याध्यक्ष
अजिंक्य ओव्हाळ :- पंढरपूर शहर सचिव
सचिन भोरकडे:- पंढरपूर शहर उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…