विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून वाखरी येथील कोविड सेंटरला ऍटो ऑक्सिजन मशीन भेट
ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रुग्णांना होणार लाभ
वाखरी तालुका पंढरपूर येथील कोविड केअर सेंटरला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऍटो ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे यांनी उपस्थित राहून हे मशीन सुपूर्द केले.या मशीनमुळे ज्या पेशंटची ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास त्वरित ऑक्सिजन देऊन पुढील उपचाराकरिता पाठवण्याची व्यवस्था झाली आहे त्यामुळे covid-19 सेंटर मधील कोरोना पेशंटना याचा खूप फायदा होणार असून तात्काळ उपचार करण्यात येईल प्रमुख उपस्थिती
यावेळी आदिनाथ देशमुख,दिनकर बापू कदम,संभाजी थिटे मुख्य शेतकी अधिकारी
डॉ.एकनाथ बोथली तालुका आरोग्य अधिकारी, डॉ विजयकुमार सरडे,.डॉ. भाऊसाहेब जानकर प्रभारी वैद्यकीय अधिकारी ccc mit वाखरी यांच्यासह ओम वाघ को- इन्चार्ज c.c.c.
.गजानन झाडबुके,अमोल व सुग्रीव वाघ आदी उपस्थित होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…