खुनाच्या प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक १०/०५/२०२० रोजी गुन्हा रजि.नं.४९७/२०२० भा.द.वि. ३०२ नुसार दाखल गुन्ह्यात १९/०६/ २०२० रोजी आरोपी अंकुश लक्ष्मण पवार यास अटक केली होती.२७/०६/२०२० पासून सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
सदर प्रकरणातील आरोपी अंकुश लक्ष्मण पवार याने ऍडव्होकेट पांडुरंग वा. चवरे यांच्या मार्फत मे.जिल्हा न्यायाधिश १ यांच्यासमोर जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.होता सदर प्रकरणी ऍडव्होकेट पांडुरंग वा. चवरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे.जिल्हा न्यायाधीश सी.एस.बाविस्कर यांनी आरोपीस जामीन मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने ऍड .पांडुरंग चवरे,ऍड .वाघेला,ऍड.कुंडलिक बंदपट्टे,ऍड.गौरी कुलकर्णी यांनी काम पाहिले
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…