जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या वतीने निराधारांना अन्नदान
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्यच्या वतीने पंढरपुरातील गरजू निराधार आश्रितांना संस्थापक अध्यक्ष शंकर पोवार व कोकण प्रांत महिला अध्यक्ष मनीषा चोंणकर मॅडम यांच्या मार्गदर्शना बेघर निवास पत्रा शेड पंढरपूर व तसेच दत्त घाट अन्नदान करण्यात आले. या कठीण काळात गरीब गरजू निराधार लोकांना अन्नदानाची गरज लक्षात घेऊन एक कर्तव्य म्हणून जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य पंढरपूरचे शहर प्रमुख रुपेश संत यांच्या वतीने सोशल डिस्टन्स चे नियम पाळून खिचडी वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी दिनेश सपकाळ,ऋषिकेश रोकडे,सिडद्धेवर मोरे व जोशी,औदुंबर मोरे, फिरोज पटवेकरी, महेश रेड्डी,अनिल देवमारे,मुकुंदा रोकडे, यांचे सहकार्य लाभले
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…