कुर्डुवाडी-मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मेन गेट क्रमांक २२ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
कुर्डुवाडी-मोडनिंब- पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मुख्य गेट क्रमांक२२(कि.मी.424 / 7-8) हे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार दिनांक ९ जून 2020 रोजी सकाळी 7 वाजले पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.
या मार्गावरून होणाऱ्या रस्ते वाहतुकीसाठी भीमा नदीवरील दगडी पुलाचा अथवा दगडी पुलाशेजारील नवीन पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…