पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील मेन गेट क्रमांक २४ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
पंढरपूर-सांगोला स्टेशन रेल्वे मार्गावर मुख्य गेट क्रमांक२४(कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दिनांक १ जून 2020 रोजी पहाटे ४ वाजले पासून ते मंगळवार दिनांक २ जून 2020 रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.
या मार्गावरून होणारी रस्ते वाहतुकीसाठी पंढरपूर शहरातील रस्त्याचा पर्यायी वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…