पिकअपच्या धडकेत व्यायामासाठी निघालेल्या दोन सख्या भांवंडाचा अपघाती मृत्यू
गोपाळपुरावर शोककळा
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील युवक विजय बाळू गुरव (वय २२ वर्षे) व प्रथमेश बाळू गुरव (वय १६ वर्षे) या दोन सख्या भावांचा पहाटे व्यायामासाठी गेल्यानंतर पिकअपने (एम.एच.४२ एक्यू ४९२३ )दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे गोपाळपुरावर शोककळा पसरली आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी तातडीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण परिस्थिती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूरला हलविण्यात आले होते.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत पोलीस भरती होण्याच्या जिद्दीने ते अभ्यास व व्यायाम करीत असत. वडील बाळू गुरव हहे पक्षाघाताने गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याने या दोघा भावंडावरच घराची मदार होती. .
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…