नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर
बाल रुग्णांवर वेळीच निदान व उपचाराची गरज- डॉ.शीतल शहा
कमलकांती मेडिकल फौंडेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर संचलित नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पटिलच्या माध्यमातून व डॉ.शीतल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत दिनांक १ मार्च रोजी सकाळी ठीक १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ.संतोष जोशी(एम.बी.बी.एस.एम.डी.पीडियाट्रिक फिलोशिप इन कार्डियोलॉजि आर.जी.यु.एच.एस.इंटरव्हेशनल पीडियाट्रिक कॉर्डिऑलीजिस्ट),डॉ.विकास मस्के(एम.बी.बी.एस,डिप्लोमा इन कॉर्डिओल्जिस्ट केअर हॉस्पिटल,हैद्राबाद),डॉ.सुधीर आसबे,डॉ.सुनील पटवा हे बालरुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
बाळ निळसर पडणे,बाळाचे वजन न वाढणे,जोरजोरात श्वास घेणे,दूध व्यवस्थित न पिणे व दूध पिताना कपाळावर घाम येणे,धाप लागणे,वारंवार निमोनिया होणे किंवा ASD,VSD,PDA यापैकी कोणताही लक्षणे आढळून येत असलेल्या बालकाची तपासणी या शिबिरात केली जाणार आहे.या शिबिरात लहान मुलांचा हृदयाचा टुडी इको(सोनोग्राफी),तपासणी मोफत करून बाळ हृद्यासंबंधित आजाराचे निदान करून योग्य उपचार करण्यात येणार आहेत.हृदयाचे जन्मजात असलेले छिद्र ओपनहार्ट शास्त्रकिया न करता डिव्हाईस तंत्राद्वारे (छत्री)बंद केले जातात.रक्त वाया जात नाही,चिरफर्ड व टाके याची आवश्य्कता नसते.
तरी रविवार दिनांक १ मार्च रोजी पंढरपूर येथील डॉ. शितल के.शहा हॉस्पिटल सरगम सिनेमा जवळ कॉलेज रोड पंढरपूर येथे सकाळी १० ते ५ या वेळॆत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…