लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल महिला रुग्णाच्या गळ्यातील दागिना लंपास
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपुरातील शहरातील प्रख्यात लाईफलाईन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिला रुग्णाच्या गळ्यातील सोन्याचे मणी अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची तक्रार या हॉस्पिटलचे व्यवस्थापकाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
लाईफलाईन हॉस्पटिल येथे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी शारदा अधिकाराव सूर्यवंशी यांना डोक्यास मार लागला म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पहाटे ३.३० ते ४ या वेळेत कुणीतरी सदर रुग्णाच्या गळ्यातील १० ग्राम वजनाचेसोन्याचे मणी काढून घेतल्याचे डॉ.देशमुख यांना सांगितले.डॉ. देशमूख यांच्या सूचनेनुसार व्यवस्थापक अजय आयरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…