श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य मिरवणूक
सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या ७३४ व्या पुण्यतिथी निमित्त सोनार समाजाच्या वतीने पंढरीत भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या मिरवणूक सोहळ्यात सोनार समाजातील माता-भगिनींसह भाविकभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त सोनार समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.११ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर यांनी दिली आहे.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण मंजरतकर,समाजाचे उपाध्यक्ष जगदीश जोजारे,ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढाळे,उमाकांत दहिवाळ,प्रभाकर इंदापूरकर,मदन राजूरकर,नागेश अदापुरे,काकासाहेब बुराडे,मछिंद्र निमगावकर,शशिकांत अष्टेकर,नारायण अष्टेकर,हरिभाउ इंदापूरकर,भारत अष्टेकर,स्वप्नील इंदापूरकर,वासुदेव इंदापूरकर,ज्ञानेश्वर चिंचोळकर,औदुंबर अदापुरे,दिलीप बोकन,मनोज चिंचोळकर,वैभव वाडकर,सोमनाथ अष्टेकर,महेश हेळेकर,प्रशांत भूमकर,रवींद्र सोनार,भारत ढाळे,रवींद्र आदाने,प्रदीप जोजारे आदींसह सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ,
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…