पंढरपूर-मोडनिंब-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरील अहिल्या चौकातील गेट क्रमांक २२ गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुकीस बंद राहणार
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
पंढरपूर-मोडनिंब- कुर्डुवाडी या रेल्वे मार्गावर अहिल्या चौक येथे असेलेले रेल्वे गेट क्रमांक २२(कि.मी.४२४/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे. या मार्गावरून होणारी रस्ते वाहतूक हि भीमा नदीवरील दगडी पुला शेजारील निवन पुलावरून वळविण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत सदर पयार्यी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सिनियर सेक्शन इंजिनीअर (रेल्वे मार्ग) मध्य रेल्वे पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…