ताज्याघडामोडी

पंढरपुरात महात्मा गांधी,लाल लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन

दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी स्वतंत्र सैनिक पुरुषोत्तम बाबुराव आडवळकर यांच्या निवासस्थानी वरील थोर पुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी आढवळकर यांचे चिरंजीव श्री मिलिंद आडवळकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्माजी गांधी व त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी पा. तू. उत्पात यांचे चिरंजीव श्री सुनील उत्पात यांचे शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व वरील थोर नेत्यांच्या सन्मानार्थ भजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.     या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागनाथ आदरराव व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष  सुहास भाळवणकर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अशपाक भाई सय्यद युवराज फरकंडे काँग्रेस नेते देवानंद इरकल रशीद मनेरी सतीश रोकडे शकील मुल्ला संतोष ताटे इत्यादी काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago