ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरियल अँड काँक्रीटिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न

सांगोलायेथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागाल विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटींव बिल्डिंग मटेरियल अँड कॉंक्रीटिंग या विषयावर एक दिवसीय र्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्राशाम कोळेकर यांनी दिलीयावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ शरद पवार  डायरेक्टर डॉ डि एस बाडकर यांनी प्रमुख पाहुण्यां पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाया कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल ऑफिसर राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभलेविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे यांनी ग्राहकांच्या गरजे नुसार काँक्रीट च्या गुणवत्ते मध् बदल करता येऊ शकतात हे पटवून देताना त्याचे प्रात्यक्षिक करू दाखवले . या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गव्हर्नमेंट  खाजगी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राएस के पवार यांच्यासह सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केलेहि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉअमित रुपनरकार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनरकॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटेयांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago