रिक्षा खरेदीसाठी पैसे देण्यास आईने नकार दिल्याने मुलाने शिवीगाळ करून आईच्या डोक्यात दगड मारला. गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. अतुल सुगंधराव खंडागळे (वय ३०) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी विमलबाई खंडागळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या भावाला भेटायला जाण्यासाठी गांधीनगर कमानीसमोर आल्या. त्या वेळी त्यांचा मुलगा अतुल तेथे आला. रिक्षा खरेदीसाठी त्याने पैशांची मागणी केली. पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. याचा राग आल्याने मुलाने आईला शिवीगाळ करून धमकी दिली; तसेच डोक्यात दगड मारून जखमी केले. सहायक फौजदार बाळकृष्ण दळवी तपास करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…