बोराळे (प्रतिनिधी) पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बायो-सीएनजी भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याप्रसंगी शरद पवार यांनी गणेश आटकळे लिखित आणि चपराक प्रकाशित शोधक या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच आ.रोहित पवार यांनी पुस्तकाचे लोकार्पण केले. यावेळी शरद पवार यांनी शोधक या पुस्तकाचे कौतुक करत त्याबद्दल भावना मांडल्या.
देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तरुण लेखक घडणे गरजे आहे.अशाही भावना यावेळी पवार यांनी व्यक्त केल्या या प्रकाशन कार्यक्रमावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर, लेखक व कवी गणेश आटकळे आणि इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…