गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जसदणमध्ये अंधश्रद्धेतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विंछिया गावातील एका दाम्पत्यानं मुलांना मामाच्या घरी पाठवलं. त्यानंतर शेतात होम कुंड तयार करून त्यात स्वत:ला झोकून दिलं. स्वत:ची आहुती देण्यापूर्वी त्यानं विधीवत पूजाअर्चा केली होती. या दरम्यान त्यांनी कमळाची पूजा केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. आम्ही आपल्या मर्जीनं स्वत:ची आहुती दिल्याचं नोटमध्ये नमूद आहे. आमच्या मृत्यूनंतर कोणालाही त्रास दिला जाऊ नये असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. मंत्रतंत्र आणि अंधश्रद्धेतून घडलेल्या या घटनेमुळे सगळेच चक्रावले आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…