दि.०६/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ माळशिरस तालुका कार्यकारिणी निवड पंचायत समिती माळशिरस येथे संपन्न झाली. त्यामध्ये श्री. पांडुरंग सुर्यवंशी यांची माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणुन तर श्री. आनंद टेके यांची सरचिटणीस म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डाॕ. रामचंद्र मोहिते, ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागाचे उप अभियंता श्री. बाबर साहेब व महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा पंचायत समिती माळशिरस चे तत्कालीन सेवा निवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. अजितकुमार देशपांडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी भारत कदम, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र बुगड, परिचर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश मालखरे,तसेच कर्मचारी महासंघाचे विभागीय सह सचिव श्री. दिनेश बनसोडे, जिल्हा अध्यक्ष श्री. राजेश देशपांडे, लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे मानद जिल्हा अध्यक्ष सचिन सोनकांबळे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. आनंद साठे, जिल्हा सल्लागार हनुमंत भोसले पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. धन्यकुमार काळे, कुर्डुवाडी तालुका अध्यक्ष श्री. येळे , माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. राजाभाऊ राऊत ई. मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…