शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं निधन झालं आहे. त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका बंद पडली. त्यादरम्यान त्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात नेता न आल्याने त्यांचं निधन झालं आहे. डोंबिवलीत त्यांचं निधन झालं आहे.
डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडली. देसाई कुटुंबीयांनी रुग्णावाहिका ढकलून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सारे प्रयत्न निष्फळ ठरले आणि सूर्यकांत देसाई यांची उपचाराअभावी प्राणज्योत मालवली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…