ओरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे याआधी महाविकास आघाडीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्याला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. आता केंद्राने यास मंजुरी दिल्याने नामांतराचा प्रश्न निकाली निघाला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…