ताज्याघडामोडी

राज्य माहिती आयुक्तांचा पंढरपूर तहसील कार्यालयास दणका

माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कारवाईची शिफारस 

पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात नियमबाह्य बाँडरायटर तसेच या ठिकाणी देण्यात आलेले वीज कनेक्शन बाबत माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर जनमाहिती अधिकारी पंढरपूर तहसील कार्यालय यांनी माहिती दिली नाही तसेच या बाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे माहिती अधिकार कायदा कलम १९ नुसार अपील दाखल करूनही अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी घेतली नाही या करणास्तव राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ यांच्याकडे माहिती अधिकार कायदा २००५ कलम १९(३) नुसार अपील कऱण्यात आले होते.     

या बाबत राज्य माहिती आयुक्त पुणे यांच्यासमोर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने राज्य माहिती आयोग यांनी आदेश दिले असून या प्रकरणी कोणतीही पूर्व सूचना न देता  अथवा पूर्व परवानगी न घेता,तत्कालीन व विद्यमान जन  माहिती अधिकारी व तत्कालीन व विद्यमान अपिलीय अधिकारी हे राज्य माहिती आयोगासमोरील सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या विरोधात शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग,२०१५,प्र.क्र.२२२/१५ नुसार कारवाई करण्यात यावी असे आदेश पारित केले आहेत.या आदेशाची प्रति जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आल्या आहेत.             

👉A TATA Product
👉टायटन घड्याळामधील अग्रगण्य कंपनी
👉डाटा प्रायव्हसी प्रोटेक्शन
👉संपूर्ण माहितीसाठी तज्ञ स्टाफ
👉सर्व्हिस सेंटर शोरूममध्येच
👉बेस्ट एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आम्हीच देतो*

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago