रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन
पंढरपूर सांगोला रेल्वे मार्गावरील टाकळी रस्त्यावरील गेट क्रमांक 24 हे रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी सात वाजलेपासून ते सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी या रेल्वे गेटवरील रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांनी पंढरपूर शहरातून जाणाऱ्या तसेच इतर पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…