ताज्याघडामोडी

नगरसेवकाने केली घाणेरडी मागणी

अभिनेत्रीने शिकविला धडा 

पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहात असताना आपार्टमेन्टचा मालक असलेल्या नगरसेवकाने  अभिनेत्री तेजस्विनी पंडित या भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांना थेट ‘ऑफर’ दिली’ असल्याची धक्कदायक माहिती तेजस्विनी पंडित यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
    मात्र नगरसेवकाने अशी मागणी करताच  टेबलावर पाण्याचा ग्लास होता, तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घरं आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या, असं नगरसेवकाला सुनावल्याचं तेजस्विनी पंडित यांनी सांगितले.
“माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं. पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता.”असंही त्या म्हणाल्या.

तेजस्विनी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या आहे. तेजस्विनीने २००४ मध्ये केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून पदार्पण केले. मी सिंधुताई सपकाळ, तू हि रे, देवा, एकतारा यासारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. याशिवाय रानबाजार, समांतर या तिच्या वेबसीरिजही गाजल्या आहेत. एकाच या जन्मी जणू, लज्जा यासारख्या मालिकांतूनही तिने अभिनय केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

7 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago