शेतकरी जिद्दीला पेटला,कोर्टात घेतली होती धाव
गेली सात वर्षे अधिग्रहीत जमिनीचा मोबदला देण्यात शासन अपयशी ठरल्यानं शेतकऱ्यानं कोर्टात धाव घेतली होती. याआधीही अशाच पद्धतीने कोर्ट आदेशाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याबाबत आदेश निघाला होता. मात्र न्यायालयाला भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने ही जप्ती टळली होती.
सुमारे नऊ लाखावर रक्कम द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह अन्य साहित्याची जप्ती करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, याची माहिती बोहरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. कोर्टाच्या आदेशाची माहिती मिळताचं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात होत आहे.दरम्यान उशिराने जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालयाकडून दोन दिवसांसाठी स्थगिती आणली. त्यामुळे जप्ती टळली आहे.
.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…