सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉंक्रीटिंग विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा शरद पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. या कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल मॅनेजर शितल कुमार सिंदखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिंदखेडे यांनी मजबूत बांधकामासाठी M २० ग्रेडचे काँक्रीट उत्तम दर्जाचे समजले जाते हे पटवून देताना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले .
या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गव्हर्नमेंट व खाजगी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. एस के पवार यांच्यासह सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…