एका जोडप्याच्या घरातून सुमारे ७ कोटी रुपयांची सोन्याची नाणी सापडली आहेत. ही दुर्मिळ नाणी किचनच्या फरशीखाली पुरुन ठेवलेली होती. हे जोडपं त्यांच्या घरात दुरुस्तीचे काम करत होते, तेव्हा त्यांना ही नाणी सापडली. ही नाणी नुकतीच एका लिलावात विकली गेली आहेत.
नॉर्थ यॉर्कशायर, यूके येथे एका घरात जोडप्याला २६४ सोन्याची नाणी सापडली आहेत. नाणी कपमध्ये भरलेली होती आणि स्वयंपाकघरातील फरशीच्या ६ इंच खाली होती. या जोडप्याला वाटले की जमिनीच्या आत एक विद्युत तार आहे. पण, जेव्हा त्यांनी कपाची नीट तपासणी केली असता त्यात १६१० ते १७२७ या काळातील सोन्याची नाणी आढळून आली.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…