ताज्याघडामोडी

अहिल्यादेवी चौका नजीकचे रेल्वे गेट रविवार सकाळ पासून सोमवारी मध्यरात्री पर्यत बंद राहणार

रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना 

पंढरपूर जवळच्या अहिल्यादेवी चौका नजीकचे रेल्वे गेट, क्रमांक २२ किमी ४२४/७-८ हे दुरुस्तीच्या कामासाठी रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजले पासून सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिट या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.तरी या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन सिनिअर सेक्शन इंजिनिअर रेल पथ,मध्य रेल पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    सदर रेल्वे गेट हे उपरोक्त कालावधीत बंद राहणार असल्याने या मार्गावरील रस्ते वाहतूक भीमा नदीवरील दगडी पुलानजीकच्या पुलावरून वळविण्यात आली आहे असेही रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago