अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह करून मद्यधुंद अवस्थेत तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली आहे. मृत मुलगी ही केवळ १७ वर्षांची होती. तिच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून, विमानतळ पोलिसांनी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) या नराधम पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. मग, नोव्हेंबर २०१८ मध्ये पळवून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी चेतनला अटक देखील केली होती. मात्र, चेतनला नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर जेलमधून बाहेर येताच चेतनने अल्पवयीन मुलीला पुन्हा पळवून नेत तिच्यासोबत विवाह केला. काही दिवसांपासून दोघेही लोहगाव परिसरातील निंबाळकरनगर भागात वास्तव्यास होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…