पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला अटक केली आहे.
पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. बापाने केलेल्या हल्ल्यात श्लोक रामदास वायदंडे (वय ५) व शिवम रामदास वायदंडे (वय ६) ही दोन चिमुकली जखमी झाली आहेत. यापैकी श्लोक हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…