ताज्याघडामोडी

पुण्यात हॉस्पिटलमध्ये शिरून मोक्क्यातील आरोपीवर गोळीबार

पुण्यातील ससून रुग्णालयात धक्कादायक घटना घडली असून  मोक्का अंतर्गत कारवाईत येरवडा कारागृहात कैद असलेल्या आरोपीस ससून रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट केले असताना  प्रतिस्पर्धी गटातील तीन ते चार जणांनी सदर तुषार हंबीर याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
    उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधून हंबीर याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात आलेल्या अज्ञात दोघाजणांनी हंबीर याच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. फायरिंग चुकली असता हल्लेखोराने कोयत्याने वार करीत हंबीर यांच्यावर खुनी हल्ला केला. यावेळी हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ससूनसारख्या सर्वोच्च रुग्णालयात खुनीहल्ला झाल्याने हाॅस्पिटलसह शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago