नागपूर शहरातून खूनाची घटना समोर आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावण नगर परिसरात एका भावाने दुसऱ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. जुगार खेळण्याच्या वादातून हत्येची घटना घडल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पौनीकर असे हत्या झालेल्या इसमाचे नावं आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता अशी माहिती पुढे आली आहे तर आरोपी मृतकाचा लहान भाऊ असून रोशन पौनीकर असे त्याचे नावं आहे.
हत्येची घटना वाठोडा हद्दीतील हजरत बाबा मशिदीजवळ मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. रात्री चंद्रकांत पौनीकर हा घरी जुगार खेळत असल्याचे बघून त्याचा लहान भाऊ रोशन संतापला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर काही वेळातच वाद विकोपाला गेला. त्यातूनच रोशनने चंद्रकांतला मारहाण केली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…