भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या रेल्वे पुलावरून एका १६ वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने या मुलीचे प्राण वाचविण्यात यश आले असून या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या मुलीने रेल्वे पुलावरून खाडीत उडी घेतली. त्यानंतर तेथे असलेल्या मच्छिमारांनी मोठ्या जिगरीने खाडीत बुडणाऱ्या मुलीपर्यंत पोहचून तिचे प्राण वाचविले. एका छोट्या बोटीच्या मदतीने या मुलीला किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून रेल्वे पुलावरून का उडी याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…