कर्नाटक पोलिसांनी विद्यार्थिनीचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने तिचे खाजगी फोटो शेअर केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ४४ वर्षीय शिक्षकाची विद्यार्थिनीशी मैत्री होती. तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. आरोपी शिक्षकाने त्यांच्या खासगी क्षणांचे फोटोही काढले होते.
दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत निश्चित केले. तिचे लग्न रोखण्यासाठी आरोपीने मुलीचे खासगी छायाचित्र व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून ते व्हायरल केले. ही बाब गावकऱ्यांना समजल्यानंतर शाळेतील आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना खेचून पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रारही दिली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…