राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून अशी मागणी होती असे खैरे यावेळी म्हाणाले.
कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती, धाराशिव व संभाजीनगर नावे अधिकृत कधी होणार अशी विचारणा केली जात होती, पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मुंबईच्या भाषणात सांगितलं की आपण म्हणतोच संभाजीनगर, त्यावर अनेकांनी प्रश्न केले की ही नावे अधिकृत कधी करणार. धाराशिव आणि संभाजीनगर या नावांची कायदेशीर तयारी पुर्ण झाली आहे. ते कधीही जाहीर करतील असे खैरे यांनी सांगितले.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…