देशात ऑनलाईन तसेच एटीएमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत, असा नियम लागू केला आहे.
एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक करण्यात आला आहे. 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू असेल. ग्राहकांना बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकून ग्राहक डेबिट कार्डने 10 हजारांवरील रक्कम काढू शकतात. या नव्या नियमांबाबत बँकेने ट्विट करून माहिती दिली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…