ताज्याघडामोडी

महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची भरती

राज्याच्या पोलीस दलात काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बादमी आहे. राज्य सरकार लवकरच गृहविभागातर्फे पोलीस भरती प्रक्रिया राबवत आहे.

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी वेळी तब्बल 7 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. राज्यात अनेक तरुण पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. त्या सर्वच तरुणांसाठी हे अत्यंत दिलासादायक वृत्त आहे.

गृहविभाग राबवत असलेल्या 7 हजार पदांसाठीच्या पोलीस भरती प्रक्रिये संदर्भात लवकरच जाहीरात काढली जाईल. ही भरती जून महिन्यात पार पडली जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने गृह विभाग तयारीला लागला असून जवळपास सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. ही भरती विविध टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांची भरती करणे अपेक्षीत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago