छत्तीसगढमधील बालोड जिल्ह्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या प्रेयसीचे दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न होत असल्याने तो निराश झाला होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली आहे.
सागर ( नाव बदलले आहे) याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्या तरुणीच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी त्या तरुणीचे लग्न दुसऱ्यासोबत ठरवले होते. मुलीच्या घरी लग्नाची तयारी सुरू असताना मुलाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी त्याने घरातल्या बाथरुममध्ये कोळशाने तरुणीसाठी एक संदेश लिहून ठेवला.
माझा मृत्यू हेच तुझ्या लग्नाचे गिफ्ट आहे, आय लव्ह यू असा तो संदेश होता. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवर त्याचा आत्महत्या करतानाचा एक छोटा व्हिडीओ स्टेटसवर ठेवला व गळफास घेतला. मुलाचे कुटुंबीय त्याच्यापर्यंत पोहचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…