ताज्याघडामोडी

लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं जीवावर बेतलं; तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

लग्न समारंभ म्हटले कि तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेलं असते.खास मित्राचे लग्न असेल तर त्या वरातीत सारे काही विसरून बेभान नृत्य करणारे तरुण हे तर नेहमीचेच दृश्य परंतु लग्नाच्या वरातीत जेव्हा एखादी अघटित घटना घडते तेव्हा नक्कीच त्याची चर्चा होते.अशीच एक घटना  बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे प्रसंगी घडली असून यात  लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं, एका 25 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. आपल्या मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत बेधुंद होऊन नाचल्यानंतर, तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.       बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते.

या लग्नातील नवरा-नवरी दोघेही शिंदेवाडी गावातील रहिवासी आहेत. मिरवणूक लग्नस्थळी मंडपात येताच, मयत वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तहान लागल्याने गटागटा पाणी पिले. यावेळी त्याला लगेच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्याला तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago