ताज्याघडामोडी

फेसबुकच्या माध्यमातून महिलेची बदनामी

खोटे बनावट फेसबुक अकाउंटतयार करून त्यास माध्यमातून   महिलेची बदनामी केली जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर  पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व २ सिमकार्ड जप्त केले आहेत.   
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर  ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सायबर सेल मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. सदर गुन्ह्याचे तपासात संतोष तुळशीराम बयवाड या आरोपीने तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाउंटच्या तांत्रिक व सखोल विश्लेषण करून सदरचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेला विनाकारण त्रास देणारा आरोपी संतोष तुळशीराम बयवाड यास सदर गुन्ह्यात अटक  करण्यात आली आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

4 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

6 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago